हिंदु तरुणींची छेड काढणार्‍या मुसलमानांना विरोध करणार्‍या हिंदूवर प्राणघातक आक्रमण !

बिकानेर (राजस्थान) येथे दांडिया कार्यक्रमात घडलेला प्रकार !

बिकानेर (राजस्थान) – येथील रेल्वे मैदानात आयोजित दांडिया कायक्रमात १ ऑक्टोबराच्या रात्री मुसलमान तरुणांनी हिंदु तरुणींची छेड काढली. त्याला विरोध करणार्‍या मधुसूदन मोदी यांच्यावर चाकू भोसकून प्राणघातक आक्रमण करण्यात आले.  पोलिसांनी यातील समीर नाडसा याला अटक केली आहे, तर जुबेर, शाहरुख आणि त्यांच्या टोळीतील अन्य तरुणांचा शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

भाजपच्या राज्यात गरब्याच्या ठिकाणी येणार्‍या मुसलमानांना हाकलून लावले जात आहे, तर हिंदुद्वेषी आणि धर्मांधप्रेमी काँग्रेसच्या राज्यात हिंदु तरुणींची छेड काढली जात असून विरोध करणार्‍यांना ठार मारण्याचा प्रयत्न होत आहे, हे लक्षात घ्या !