अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवीला कर्जत येथून अटक !

(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

नवी मुंबई – पाच ते बारा या वयोगटातील चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या एका मौलवीला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून अटक करण्यात आली. मौलवीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. एका पीडितेच्या वडिलांना मौलवी करत असलेले कृत्य समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !