(शस्त्रधारी शिखांना ‘निहंग शीख’ म्हणतात.)

अमृतसर (पंजाब) – येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरापासून १ किमी अंतरावर निहंग शिखांनी एका व्यक्तीची हत्या केली. या व्यक्तीने तंबाखू आणि मद्य यांचे सेवन केल्यामुळे ही हत्या करण्यात आली. हरमनजीत सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे.
Amritsar: Nihang Sikhs hack a man to death near Golden Temple allegedly for smokinghttps://t.co/BeU8vjUrAb
— OpIndia.com (@OpIndia_com) September 9, 2022
पोलीस आयुक्त अरुणपाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, हरमनजीत सिंह याने तंबाखू आणि मद्य यांचे सेवन केले असल्याने निहंग शिखांनी त्याच्यावर आक्रमण केले. घटनास्थळी ६-७ लोक असतांना एकाही व्यक्तीने पोलिसांना दूरभाष करून याची माहिती दिली नाही, हे लाजिरवाणे आहे. (पोलिसांविषयी लोकांमध्ये विश्वास नसल्याने ते पोलिसांना माहिती देण्यास पुढे येत नाहीत, याचाही विचार पोलिसांनी केला पाहिजे ! – संपादक)
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’