संभाजीनगर – पावसामुळे वाहतुकीचा रस्ता बंद झाल्याने वैजापूर तालुक्यातील लाडगाव कापूसवडगाव येथील संतप्त शेतकर्याने विक्रीला नेत असलेले दूध पाण्यात ओतले. गावातून बाहेर जाणार्या रस्त्यावर पाणी असल्याने संपर्क तुटला आहे. दूध विक्रीसाठी जाता येणार नसल्याने आणलेल्या दुधाचे काय करायचे ? असा प्रश्न शेतकर्याला पडला. त्यामुळे संतप्त शेतकर्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दूध फेकून आपला रोष व्यक्त केला. (पुढील काळात असे प्रसंग अनेक येऊ शकतात, याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारा संयम वाढण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे ! – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > लाडगाव कापूसवडगाव (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्याने दूध पाण्यात फेकले !
लाडगाव कापूसवडगाव (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्याने दूध पाण्यात फेकले !
नूतन लेख
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून माहिती आल्यावर सभागृहात देऊ ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
शेतकर्यांना भरघोस साहाय्य करू आणि महाराष्ट्राला दिलासा देऊ ! – प्रवीण दरेकर, भाजप
गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक ! – कालीपुत्र कालीचरण महाराज
सिंचन घोटाळ्याच्या विरोधात कारवाईचे केवळ नाटक चालू आहे ! – विजय पांढरे, माजी प्रशासकीय अधिकारी
अभिनेत्री नूपुर अलंकार यांनी घेतला संन्यास !
देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची भागणी !