नागपूर – शहरात ‘स्वाईन फ्ल्यू’चा संसर्ग वाढत असून शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे ४६ रुग्ण भरती झाले आहेत, तर आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघे ‘व्हेंटिलिटर’वर आहेत, अशी माहिती महापालिकेने ५ ऑगस्ट या दिवशी दिली आहे. शहरातील विविध रुग्णालयांत आतापर्यंत ‘स्वाईन फ्ल्यू’चे ७५ रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यांतील सर्वाधिक ४५ रुग्ण हे जिल्ह्यातील शहरी भागातील आहेत, तर २४ रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील भागातील आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नागपूर येथे ‘स्वाईन फ्ल्यू’च्या संसर्गात वाढ, तिघांचा मृत्यू !
नागपूर येथे ‘स्वाईन फ्ल्यू’च्या संसर्गात वाढ, तिघांचा मृत्यू !
नूतन लेख
पुणे येथे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या गर्दीत नृत्य करण्यासाठी मुले-मुली पाहिजेत’, अशा आशयाचे विज्ञापन प्रसिद्ध !
नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !
कोल्हापूर : जिल्हाधिकार्यांनी शेतकरी संघाची इमारत बळजोरीने कह्यात घेतली !
भाविकांच्या सुविधेसाठी शेतकरी संघाच्या इमारतीचे तात्पुरते अधिग्रहण !- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी
भाषेचा सन्मान करणे यात विरोध करण्यासारखे काय होते ? – राज ठाकरे
कल्याण येथील इतिहासाचे अभ्यासक श्रीराम साठे यांचे निधन