ठाणे, २ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात ‘राजस्थानी आणि गुजराती नसतील, तर मुंबईत पैसाच रहाणार नाही’, असे म्हटले होते. या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ झाला. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला; मात्र ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यासह सहस्रो कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !
राजभवनाकडे मोर्चा नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठाणे पोलिसांच्या कह्यात !
नूतन लेख
फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने २ ठिकाणी वृक्षारोपण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी दिला ! – संजय शिरसाट, आमदार
बंगलो आणि फार्महाऊस यांसाठी प्लॉट देण्याच्या उद्देशाने ४५० गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !
मानवाधिकार आयोगाकडून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना नोटीस !
विद्यापिठातील प्रश्नपत्रिका काढतांना चुका करणार्या प्राध्यापकांवर कारवाई !
नक्षलवादाला खतपाणी घालणार्यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक ! – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड