
मुंबई – भारतातील एकही धर्मनिरपेक्षतावादी उदयपूर येथील घटनेचा निषेध करत नाही. उलट ज्याने हे विष पेरले, त्या महंमद जुबेर याच्या देहली पोलिसांनी केलेल्या अटकेचा निषेध केला जात आहे. हा प्रश्न केवळ एका हिंदूच्या हत्येचा नाही, तर या देशातील १०० कोटी हिंदूंच्या सुरक्षेचा, तसेच त्यांच्या मतस्वातंत्र्याचा आहे. कन्हैयालाल याने इस्लामच्या विरोधात कोणते वक्तव्य केले होते ? नूपुर शर्मा यांचे छायाचित्र ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ला ठेवणे, हा कुठल्या कायद्यानुसार गुन्हा आहे ? या घटनेवरून हिंदु समाजाने जागृत होऊन संघटित होण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.
@HinduJagrutiOrg आयोजित
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की…⭕ भारत में बढती तालिबानी मानसिकता !
🎤 @vinod_bansal
🎤 श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल
🎤 @Ramesh_hjsबुधवार, 29 जून 2022 । रात 8 बजे
Watch Live :
▫️ https://t.co/c1FDXTlGeK @SG_HJS @GitaSKapoor_ pic.twitter.com/2mswEbGSXA— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) June 29, 2022
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !