हडपसर येथे २ सहस्र ५०० किलो गोमांस पकडले !

प्रतिकात्मक छायाचित्र

हडपसर, २२ जून (वार्ता.) –  मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात येणारे पाण्याच्या बाटल्यांखाली लपवून ठेवलेले २ सहस्र ५०० किलो गोमांस येथे नुकतेच पकडले. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता !