मुंबई – कोरोनामुळे शिवसेनेचा वर्धापनदिन मागील २ वर्षांप्रमाणे याही वर्षी १९ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे साडेतीन सहस्र रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.