
कोटा (राजस्थान) – येथे ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मदरशातील मौलवी (इस्लामी धार्मिक नेता) आणि ऊर्दूचा शिक्षक असणार्या अब्दुल रहीम (वय ४३ वर्षे) याला न्यायालयाने मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. नोव्हेंबर २०२१ मध्ये बलात्काराची घटना घडली होती. शिक्षा सुनावतांना विशेष न्यायाधीश दीपक दुबे भावूक झाले आणि त्यांनी पीडित मुलीसाठी त्यांनी लिहिलेली एक कविता ऐकवली. पीडित मुलगी रहीम याच्याकडे शिकण्यासाठी येत होती. रहीम विवाहित असून त्याला ४ मुले आहेत.
Rajasthan: POCSO Court in Kota convicts Maulvi Abdul Rahim for raping 6-year-old, imposes life imprisonment with fine of Rs 1 lakhhttps://t.co/oy2WGJva6k
— OpIndia.com (@OpIndia_com) May 11, 2022
संपादकीय भूमिका
|
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !