
सोलापूर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली आहे. भोंग्यांविषयीची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. ते जगदंबादेवीच्या दर्शनासाठी सोलापूर दौर्यावर आले होते. शहरातील शिवस्मारक सभागृहात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रवचनापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘राज्यात लवकरात लवकर हिंदुहितैशी कायदे बनले पाहिजेत’, असेही ते या वेळी म्हणाले.
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
आषाढी यात्रा कालावधीत आजपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था !
आषाढी वारी मार्गावर महाअन्नदान सेवेत सहभागासाठी आवाहन !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)