
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात अवैधरित्या घुसवण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवात (हरियाणा) या ठिकाणांसह देशातील अनेक भागांत कर्करोगासारखे पसरले आहेत. मेवातमध्ये तर हिंदूंच्या जागांवर अतिक्रमण करणे, हिंदु तरुणींचे अपहरण आणि बलात्कार करणे, हिंदूंच्या हत्या, मंदिरांची तोडफोड, घर बळकावणे आदी त्यांनी चालू केले आहे. अशा अमानवीय आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतात राहू देणे, हे देशहितासाठी घातक आहे.
– अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय आणि प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !