‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उजेडात!
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचा कायदा असूनही उद्दाम धर्मांध हिंदु मुलींची फसवणूक करतच आहेत. यावरून त्यांच्यात धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक

लखनौ – उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील एका हिंदु मुलीचे धर्मांधाने अपहरण करून तिला बांदा जिल्ह्यातील मशिदीमध्ये नेले. तेथे त्या मुलीचे मौलवीने बलपूर्वक धर्मांतर केले आणि नंतर संबंधित धर्माध तरुणाचा तिच्याशी विवाह लावून दिला. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीची सुटका केली, तर आरोपी साबिर मिर्झा याला अटक केली.
Uttar Pradesh: Sabir Mirza arrested for abduction, forced conversion and ‘nikah’ of an 18-year-old girl, Maulvi’s role being probed toohttps://t.co/EBtI915y8e
— OpIndia.com (@OpIndia_com) April 8, 2022
पीडित मुलगी ३१ मार्च २०२२ या दिवशी परीक्षेला बसण्यासाठी घरून निघाली होती. ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. आपल्या मुलीला आमीष दाखवून पळवून नेल्याची शक्यता त्यांनी तक्रारीमध्ये व्यक्त केली होती. या प्रकरणी मौलवीचीही चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या ३ दिवसांपूर्वी फतेहपूर जिल्ह्यातील लालोली पोलीस ठाण्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले होते.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त