एका मुक्या प्राण्यावर अशाप्रकारे अत्याचार करणे, यातून मानवाची किती पराकोटीची अधोगती झाली आहे, हे लक्षात येते ! अशा प्रातिनिधिक घटनांतून समाजपुरुषाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित होते !

कासारगोड (केरळ) – जिल्ह्यात एका गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी सेंथिल नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सेंथिल हा एका हॉटेलमध्ये कामगार असून मूळचा तामिळनाडूचा आहे. हॉटेल मालकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. २९ मार्चच्या रात्री ११ वाजता आरोपीने हे अमानवीय कृत्य केले. बकरीच्या ओरडण्याच्या आवाजाने इतर कर्मचार्यांना जाग आली. जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा त्यांना पिंजर्याच्या बाहेर गरोदर बकरी रक्ताळलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी घटनास्थळावरून एक व्यक्ती पळतांनाही पाहिली, ज्याची नंतर आरोपी म्हणून ओळख पटली.
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !