
देहली – देहली येथे कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी १४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी भेट घेतली. या वेळी सनातनचे साधक श्री. सुदर्शन गुप्ता आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.
या प्रसंगी स्वामीजींना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !