
मंगळुरू (कर्नाटक) – येथील सनातनच्या साधिका कु. मंजुषा पै या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये (‘चार्टर्ड अकाऊटंट कोर्स’मध्ये) ८४.५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. कु. मंजुषा पै या शिक्षण घेण्यासह सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सेवा आणि साधना करतात. ‘कु. मंजुषा यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्यास केवळ गुरुकृपाच कारणीभूत आहे’, असे कु. मंजुषा पै यांच्या आई सौ. लक्ष्मी पै यांनी सांगितले.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : अज्ञानतिमिराचा नाश करणारे ज्ञानस्वरूप गुरुदेव !
गुरु सगुण रूप, तर ‘गुरुपादुका’ हे गुरूंची आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य प्रसारित करणारे त्यांचे निर्गुण स्वरूप आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे