
‘समष्टी साधना होण्यासाठी आपण रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत आहोत. हे करतांना त्याला व्यष्टी साधनेची जोड आवश्यक असते. काही साधकांच्या संदर्भात कार्य करण्याची तळमळ असली, तरी ते करतांना अनुभवामुळे अथवा ‘मी’पणामुळे काही वेळा ‘कार्य मनासारखे व्हावे’, याची अपेक्षा तीव्र असते. काही वेळा तसे झाले नाही की, उत्तरदायी साधक अन् संस्थेच्या कार्यपद्धती यांच्याबद्दल विकल्प येतात. अशा प्रसंगांमध्ये ‘कार्य होण्यापेक्षा येथे ‘माझी साधना होणे’, हे प्राधान्याचे आहे’, हे लक्षात घेतले जात नाही. त्यामध्ये त्यांचे स्वभावदोष आणि अहं हेपण वाढू लागतात. परिणामी साधनेत घसरण होते.
साधकांनो, ईश्वराच्या नियोजनानुसार कार्य होत रहाणारच; पण स्वतःची साधना स्वतःलाच करायची आहे, हे लक्षात घेऊन साधकांनी समष्टी बरोबर व्यष्टी साधनेकडेही लक्ष द्यावे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !