
देहली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त वतीने २ फेब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्ताने एका ‘ऑनलाईन’ विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेच्या सौ. मंजुळा कपूर यांनी वसंतपंचमीचे महत्त्व, श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि रथसप्तमी यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी सौ. कपूर यांनी जिज्ञासूंचे शंकानिरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षिता वार्ष्णेय हिने केले. या सत्संगाचा लाभ देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील अनेक जिज्ञासूंनी घेतला.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !