
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशामध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही. हिजाबवर बंदी घालण्याविषयीचा वाद न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, असे राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे. यापूर्वी सरकारमधील शिक्षणमंत्री इंदर सिंह परमार यांनी ‘हिजाबवर बंदी घालणार’, असे म्हटले होते. त्याचा काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी विरोध केला होता.
MP home minister #NarottamMishra’s clarification comes a day after school education minister Inder Singh Parmar said the #hijab wasn’t a part of school uniform and should be banned.
(Reports @shruti26tomar)https://t.co/5X1exQ0HPC
— Hindustan Times (@htTweets) February 9, 2022
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !