सा – माझ्या गुरुदेवांचे साकार प्रीतीरूप आणि गुणरूप असती ।
ध – श्री गुरु आसनस्थ होण्यासाठीची धडपड असते ज्यांच्या हृदयात ।
क – सत्वर गुरुचरणी जाण्यासाठी कर जोडोनी तत्पर असती ।
– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई, जिल्हा बीड. (जानेवारी २०२०)