घरोघरी आयुर्वेद
नियमित आहारात मोड आलेली कडधान्ये ठेवू नयेत. त्यांचे नियमित सेवन करणे, हे तिन्ही दोष (कफ, वात आणि पित्त) वाढवणारे, पचनात अडथळे निर्माण करणारे, डोळ्यांना अहितकारक अन् ग्लानीची भावना निर्माण करणारे असते. त्यामुळे मोड न आणता केवळ रात्रभर कडधान्य भिजत घालून सकाळी फोडणीची उसळ करणे, ही ते खाण्याची योग्य पद्धत आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.