मुखपट्टीविना फिरणार्‍या ७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर कारवाई

मुंबई – मुखपट्टीविना फिरणार्‍या ७ सहस्रांहून अधिक नागरिकांवर मुंबई पालिका प्रशासन आणि पोलीस यांनी दंडात्मक कारवाई केली आहे; मात्र तिन्ही रेल्वे मार्गांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली नाही.