सावंतवाडी – शहरात ७ डिसेंबर या दिवशी सकाळी २ दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघे जण गंभीर घायाळ झाले. त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी बांबोळी, गोवा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.
या अपघाताची गंभीर नोंद घेत पोलिसांनी महाविद्यालयीन आणि अल्पवयीन दुचाकी चालकांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या वेळी अनेकांच्या गाड्या कह्यात घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडे दुचाकी आढळल्यास त्या मुलांसह त्यांच्या पालकांवरसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे, अशी चेतावणी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. दुचाकींच्या अपघातानंतर पोलीस निरीक्षक कोरे यांनी सहकार्यांच्या साहाय्याने स्वत: कारवाईची मोहीम राबवली.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू