
नाशिक – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याद्वारे पंतप्रधानांसाठी हे निवेदन पाठवण्यात आले. या वेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, हिंदु जनजागृती समितीचे राहुल पाटील, विश्व हिंदू परिषदेचे कैलास देशमुख, इस्कॉनचे सारस कृष्ण प्रभू, धर्माभिमानी उदय उपासनी, धर्माभिमानी अमोल शिंदे आदी हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !