पीडित मुलगी ३ मासांची गर्भवती असल्याचे तपासात निष्पन्न
समाजात झपाट्याने होत असलेल्या नीतीमत्तेच्या र्हासाचा दुष्परिणाम ! – संपादक

सावंतवाडी – तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे २ दिवसांपूर्वी उघड झाले. पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी तिला तपासण्यासाठी शहरातील एका आधुनिक वैद्याकडे नेले होते. त्या वेळी ती पीडित मुलगी ३ मासांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. याविषयी आधुनिक वैद्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून पीडित मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित मुलाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. (आतापर्यंत शहरात होणारे अनैतिक प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातही होऊ लागणे, हे समाजातील नीतीमत्तेचे झपाट्याने अध:पतन होत असल्याचे द्योतक आहे ! – संपादक)
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !