फरिदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. सुमन खुराना यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त त्यांच्याकडे सनातन संस्थेच्या वतीने गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी सनातनचे साधक श्री. गुलशन किंगर यांनी श्री गणेशाची तात्त्विक माहिती सांगितली. या वेळी उपस्थितांनी श्री गणेशाचा सामूहिक नामजप केला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > सनातन संस्थेच्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथे श्री गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
सनातन संस्थेच्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथे श्री गणेशाविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
नूतन लेख
- Vote Jihad : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीतही ‘व्होट जिहाद’ !
- Cocaine Seized In Delhi : देहलीत २ सहस्र कोटी रुपयांचे कोकेन जप्त
- Telangana Durga Idol Vandalized : भाग्यनगर (तेलंगाणा) येथील दुर्गापूजा मंडपातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड
- Ashtavinayak Temples will be Restored : महाराष्ट्रातील श्री अष्टविनायकांपैकी ७ मंदिरांचा जीर्णोद्धार होणार !
- कराड येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद !
- रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी (मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !