‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जुलै २०२१ या दिवशी मराठी, गुजराती, कन्नड आणि मल्ल्याळम् या भाषांत, तर २४ जुलै २०२१ या दिवशी हिंदी, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांत गुरुपौर्णिमा महोत्सव ‘ऑनलाईन’ पहाता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील मार्गिकांना भेट द्या :
सनातन संस्थेचे संकेतस्थळ : www.Sanatan.org
हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ : www.HinduJagruti.org
या समवेतच गुरु, गुरूंचे जीवनातील महत्त्व, शिष्य होण्यासाठी काय करावे ? आदी विविध विषयांवर अनमोल लेखमालिका वाचण्यासाठी पुढील मार्गिकेला अवश्य भेट द्या : https://www.sanatan.org/mr/gurupurnima
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती