
फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांचे ‘हेट स्पीच’च्या (प्रक्षोभक भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याउलट इतर धर्मांतील लोक त्यांच्या धर्माविषयी कुठे उलट-सुलट बोलले जात नाही ना ? यावर लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे मात्र ‘मला काय त्याचे ? बोलले तर राहू दे, मला फरक पडत नाही’, अशा विचारसरणीचे लोक असल्याने फेसबूकसारख्या हिंदुद्वेष्ट्या आस्थापनांचे फावते. हे रोखण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास आपण जागरूक राहून संघटित होऊन याविषयी तक्रार नोंदवली पाहिजे.
कुटुंब हा भूतलावरील स्वर्ग होण्यासाठी परस्परांशी सौहार्दपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध असावेत !
हिंदु धर्मच युरोपला वाचवू शकेल !
भारतीय संस्कृती धर्मसत्तावादी !
प्राचीन हिंदु धर्माची महानता
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?