
मुंबई – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. विदर्भाचे तापमान लक्षात घेता त्या ठिकाणी २८ जूनपासून शाळांना प्रारंभ होईल. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये हे सध्या बंद आहेत.
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित