चिंचवड – येथील तानाजीनगर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. वैशाली कुलकर्णी यांचे जावई योगेश दिलीप कुलकर्णी (वय ४२ वर्षे) यांचे २४ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगी, आई, वडील, २ बहिणी असा परिवार आहे. सनातन परिवार कुलकर्णी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण