पुणे (कोथरूड) येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अंजली निंबरगी यांचे सासरे मल्हार श्रीधर निंबरगी (वय ८० वर्षे) यांचे अल्पशा आजारामुळे २७ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, २ सुना, २ मुली,२ जावई आणि ६ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार निंबरगी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण