निधन वार्ता

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील सनातनचे साधक श्री. मोहन सुभाषचंद्र लोखंडे यांच्या आई प्रमिला लोखंडे (वय ७२ वर्षे) यांचे २० एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात २ मुले, २ मुली, २ जावई, नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार लोखंडे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.