अल्पवयीन मुलीला गुप्तांग दाखवणार्‍या वासनांध धर्मांधाला अटक

(प्रतिकात्मक चित्र)

उडुपी (कर्नाटक) – येथे अल्पवयीन बालिकेच्या अंगावर जीप घालून तिला गुप्तांग दाखवणार्‍या वासनांध अबुबकर सिद्दीकी याला लोकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. ही घटना बजगोळीच्या दिडिंबिरी या ठिकाणी घडली आहे. (अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक)