शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे ९ एप्रिल या दिवशी सुरक्षादलांनी ५ आतंकवाद्यांना चकमकीत ठार केले. हे आतंकवादी येथील एका मशिदीमध्ये लपले होते. या आतंकवाद्यांनी मशिदीच्या एका भागाला आग लावण्याचा प्रयत्न केला होता, असे आता समोर आले आहे.
Terrorists misused mosques for terror attacks in Pampore on 19th June 2020, Sopore on 1st July 2020 and Shopian on 9th April 2021. Public, Masjid Intizamia, civil societies and media should condemn such acts: IGP Kashmir Vijay Kumar pic.twitter.com/ElCoje7Na7
— ANI (@ANI) April 12, 2021