तालिबानचा प्रमुख सरहदी ठार

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या अरघनदाब जिल्ह्यात वायूदलाने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ८० आतंकवादी ठार झाले. यात तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी हाही ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी दिली.
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण