
सांगली – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद कोरे (वय ५७ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्यांनी अटक केली आहे. (भ्रष्टाचारग्रस्त भारत ! – संपादक) त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !