कोरोना महामारीच्या काळात आदर्श कृती करण्याचे भान नसलेले लोकप्रतिनिधी अन्य वेळी कसे वागत असतील, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

नगर – पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णालयात उपचार चालू असलेल्या कोरोना रुग्णांची ‘मास्क’ किंवा ‘पीपीई किट’ न घालता भेट घेतली. तसेच त्यांच्यासमवेत ‘सेल्फी’ही काढले. ‘मी असुरक्षित असलो तरी चालेल. माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे’, असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली आहे. कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतल्यामुळे आरोग्य आणि सरकारी नियमांच्या विरोधात त्यांची ही कृती झाली आहे, अशी टीका त्यांच्यावर होत आहे.
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !