बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांचे देशद्रोही विधान !
|

कोलकाता (बंगाल) – जर भारतातील ३० टक्के मुसलमान संघटित झाले, तर भारतात ४ नवीन पाकिस्तान बनवले जाऊ शकतात, असे विधान तृणमूल काँग्रेसचे धर्मांध नेते शेख आलम यांनी राज्यातील बीरभूम जिल्ह्यातील नानूर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराचा प्रसार करतांना केले.
१. आलम यांच्या विधानावर भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी ट्वीट करून विचारले आहे की, ममता बॅनर्जी आलम यांच्या या विधानाचे समर्थन करतात का ? लोकांना असा बंगाल हवा आहे का ?
If 30% Muslims unite in India, 4 Pakistans will be created: TMC leader Sheikh Alam.https://t.co/AtwqsgAb0v
— TIMES NOW (@TimesNow) March 25, 2021
२. वर्ष २०१६ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम यांनी एका पत्रकाराशी बोलतांना म्हटले होते, ‘मी तुम्हाला कोलकात्यातील ‘मिनी पाकिस्तान’मध्ये घेऊ जातो.’ ते कोलकात्यातील गार्डन रीच भागाविषयी बोलत होते. या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली होती.
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !