
१. ‘गुरूंच्या वाणीत सामर्थ्य असते, हे निर्विवाद सत्य आहे; पण त्यांचे शब्द खरे ठरण्यासाठी त्यांच्यावर श्रद्धाही असावी लागते.
२. गुरूंना शिष्य किंवा साधक यांना जे शिकवायचे आहे, ते ‘ये हृदयीचे ते हृदयी’ होण्यासाठी शिष्य किंवा साधक यांचा गुरूंप्रती अनन्य भाव हवा.
३. ‘आपल्या अंतःकरणातील गुरुचरण’ हाच साधकांना सर्वांत मोठा आधार वाटायला हवा.
४. ‘गुरूंची सेवा सांगकाम्यासारखे नव्हे, तर ‘गुरूंना काय अपेक्षित आहे ?’, हे जाणून करणारे गुरूंना अधिक आवडतात.’ – (पू.) संदीप आळशी
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !