
मुंबई, ४ मार्च (वार्ता.) – पिकांच्या हानीभरपाईची रक्कम मिळणे, शेतकर्यांना पीकविम्यांचे पैसे देणे, कर्जमाफी आदी विविध विषयांवर ३ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांसह अन्य आमदार सहभागी झाले होते. या वेळी विविध मागण्यांचे फलक दाखवून शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सलग तिसर्या दिवशी विरोधकांनी हे आंदोलन केले.
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
आर्थिक सक्षमतेसाठी प्रत्येक एस्.टी. आगाराचा स्वतंत्र विकास आराखडा करावा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !