मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – शहरातील मुख्य चौक येथे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी स्वाक्षर्यांची मोहीम राबवली. ३ दिवस चाललेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २ सहस्रांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षर्या केल्या आहेत. (महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे लज्जास्पद ! – संपादक)
मागील २५ वर्षांपासून शहरातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याची मागणी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंगळवेढा किल्ला आणि परिसरामध्ये वर्ष १६६५ मध्ये २५ दिवस वास्तव्य होते. त्यांचा हा पदस्पर्श शहर आणि तालुक्यासाठी प्रेरणादायी व्हावा, या उद्देशाने नागरिकांनी ही मागणी केली आहे.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !
France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’