संभाजीनगर – जिल्ह्यातील पिसादेवी गावातील रुक्मिणी स्क्वेअर इमारतीमध्ये १६ फेब्रुवारी या दिवशी पती सिद्धेश त्रिवेदी याने पत्नीशी झालेल्या वादातून तिच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी सिद्धेश याने स्वतःच्या २ लहान मुलांना घरात कोंडून प्रवेशद्वाराला कुलूप लावून तो पसार झाला. (घरगुती वादातून संयम न बाळगता हत्या होणे हे समाजाची अध:पतनाकडे वाटचाल झाल्याचे लक्षण आहे. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. – संपादक)
५ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी १६ घंटे आईच्या मृतदेहाजवळ होती. सिद्धेश हा कृषी उत्पन्न बाजार समितीत कनिष्ठ लिपिक आहे. त्याने जातांना घराचा लाकडी दरवाजा उघडा ठेवला होता. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर शेजार्यांना त्रिवेदी दांपत्य घरात नसल्याचे लक्षात आले.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !