
पुणे – कुख्यात गुंड गजानन मारणेने कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढण्याच्या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. कारागृहातून सुटून आल्यानंतर गजानन मारणेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिला गुन्हा नोंद झाला आहे.
कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे, हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. मिरवणुकीच्या व्हिडिओ क्लिप पडताळल्या जाणार आहेत. अवैध पद्धतीने जमाव जमवला असेल, तर चौकशीअंती त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे देसाई यांनी सांगितलेे.
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण