सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. कोरोना काळात अनेकांनी जवळची लोक गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती साजरी झालीच पाहिजे; मात्र शिवभक्तांनी स्वत:ची काळजी घेत शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देशातील समस्त शिवभक्तांना केले आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी प्रथम जनतेची काळजी घेतली असती. त्याप्रमाणे नागरिकांची काळजी घेणे आपले स्वत:चे आणि शासनाचे दायित्व आहे.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
‘खालिद के शिवाजी’ हिंदुविरोधी चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित !