राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश
सातारा, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापूर्वीचा १६ जानेवारीचा आदेश रहित करून आता सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील १०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपासून घेण्यात येतील, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत.
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?