
कोल्हापूर, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – ६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्या ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यम, विविध ठिकाणी फलकप्रसिद्धी यांद्वारे सहस्रो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.

या सभेच्या प्रचारासाठी येथील सनातन संस्थेचे साधक त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांनी त्यांच्या चिकित्सालयात एक फलक सिद्ध केला असून याद्वारे रुग्णालयात येणार्या अनेक रुग्णांपर्यंत हा विषय पोचण्यास साहाय्य होत आहे. फलक वाचून रुग्णालयात येणार्या अनेक रुग्णांनी ‘आम्ही सभा निश्चित पहाणार’, असा प्रतिसाद दिला आहे.
६ फेब्रुवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
वेळ : सायंकाळी ७ सभा पुढील मार्गावर पहा !
|




पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान