आजचा वाढदिवस : चि. श्रीनिधी सम्राट देशपांडे

पुणे येथील चि. श्रीनिधी सम्राट देशपांडे हिचा पौष कृष्ण पक्ष पंचमी (२.२.२०२१) या दिवशी प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. श्रीनिधी देशपांडे

चि. श्रीनिधी सम्राट देशपांडे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !