
मुंबई – ओमकार बिल्डरच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकून अध्यक्ष कमल गुप्ता आणि संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे. ओमकार ग्रूपने मुंबईत एस्.आर्.ए. प्रकल्पाच्या माध्यमातून येस बँकेकडून ४५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते; मात्र ओमकार ग्रुपकडून अनधिकृतपणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये हे पैसे वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
‘ओमकार डेव्हलपर’कडून विविध बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जांच्या संदर्भातील कागदपत्र आणि विविध अधिकोषांतील आथिर्र्क व्यवहार तपासले जात असून यामध्ये ओमकार डेव्हलपर्सशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी चालू आहे.
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !