
कोल्हापूर – कोल्हापूर-तिरुपती मार्गावर ३ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा चालू करण्यात येणार आहे. याच्या तिकिटाची नोंदणी ४ दिवसांत चालू होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेसनंतर महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेस चालू होत आहे.
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
लोकलमधील वातानुकूलन यंत्र १५ मिनिटे बंद; प्रवासी गुदमरले, महिला बेशुद्ध !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी
मराठी प्रवाशाला बळजोरीने अंधेरी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात २ घंटे डांबले !