गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आर.के. ऋषी यांच्या निवासस्थानी देहलीवरून आलेल्या सीबीआयच्या पथकाने धाड घातली.
CBI ने मारा सीबीआई के DSP के घर छापा, जानें क्या है मामला#RKRishi https://t.co/CeruER78gc
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) January 14, 2021
CBI has found that a “bribe-for-relief” racket was being run in the agency since 2018 by leaking confidential case related information to some companies being investigated for bank fraudhttps://t.co/rYLoGCiQ3Z
— Hindustan Times (@htTweets) January 16, 2021
या पथकाने घरातील कागदपत्रांचे अन्वेषण चालू केले आहे असून घरातील लोकांची चौकशीही केली जात आहे. बँकेची फसवणूक करणार्या आस्थापनांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी सीबीआयने तिच्याच काही अधिकार्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराविषयीचे गुन्हे नोंद करून चौकशी चालू केली आहे. त्याच अंतर्गत ही धाड घालण्यात आली.